Android ॲप
स्त्रीआयु ॲप
महिलांचे आरोग्य, सोप्या मराठीत — आता तुमच्या मोबाइलवर
पाळी ट्रॅकर
तुमच्या पाळीच्या तारखांची नोंद एकाच ठिकाणी ठेवा
वजन ट्रॅकर
वजनाची नोंद ठेवा आणि त्यातील बदल पाहा
आरोग्य लेख
स्त्रीआयुचे आरोग्यविषयक लेख, सोप्या मराठीत
Google Play वरून डाउनलोड करा
बटण काम करत नसेल तर इथे टॅप करा →
सध्या हे ॲप फक्त Android फोनसाठी उपलब्ध आहे.
Instagram मधून उघडत नाहीये?
Instagram च्या आतल्या ब्राउझरमधून कधी कधी Play Store उघडत नाही. अशा वेळी:
- वर उजव्या कोपऱ्यातील ⋮ (तीन ठिपके) वर टॅप करा.
- "Open in Chrome" (किंवा "ब्राउझरमध्ये उघडा") निवडा.
- Chrome मध्ये हे पान उघडल्यावर वरचं हिरवं बटण पुन्हा टॅप करा.